Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

40-50 हजार सिक्ख भाविकांच्या उपस्थितीत ‘होला मह्ल्ला’ उत्साहात संपन्न

नांदेड- दशम पातशाह गुरु श्री गुरु गोविंदसिंघजी महाराज यांनी संवत 1757 मध्ये सुरु केलेला ‘होला मह्ल्ला’ महोत्सव आजही तेव्हढ्याच आनंदात साजरा होतो. आज नांदेडमध्ये ‘होला मह्ल्ला’ सणात जवळपास 40 – 50 हजार सिक्ख भाविकांची उपस्थिती होती.वाहेगुरूजी का खालसा वाहेगुरूजी की फतेह आणि बोले सो निहाल सत श्री अकाल च्या जयघोषात आजचे नगर किर्तन गदगा (युद्ध

होळीच्या या पवित्र अग्निमध्ये चीनी मालाचे दहन

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अभाविप नांदेडच्या वतीने हनुमान पेठ येथे होळी जाळन्यात आली. या होळी मध्ये विशेष म्हणजे चीनी मालाचे दहन करुण चाइना व पाकिस्तानचा निषेध व्यक्त करण्यात आला. अश्या या आगळ्या वेगळ्या होळीमध्ये भारत माता की जय, वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबाद, आतंकवाद हो बर्बाद, चीनी मालाचा बहिष्कार आशा घोषणा देन्यात आल्या या होळी मध्ये

जि. प.शाळेच्या चिमुकल्यांनी केले नैसर्गिक रंगधुळीचे आवाहन

आज देशभरात रंगधळवड मोठ्या प्रमाणात साजरी केली जात आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी हा होलिकोत्सव हा पारंपारिक सण साजरा केल्या जातो.या पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असेही म्हणतात. दुसर्‍या दिवशी रंगधुळवडीचा रंगोत्सव धुलीवंदन हा उत्सवही मोठ्या उत्साहात देशभरातील लोक साजरा करतात. रंगांना मानवी जीवनात खूप महत्त्व असले तरी धुलीवंदनाच्या दिवशी रसायनयुक्त रंगांचा वापर आरोग्यासाठी घातक असून

सरसमच्या हनुमान मंदिरात अखंड हरिनाम, श्रीराम कथा सप्ताहाचे आयोजन

कीर्तन, भाजनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन हिमायतनगर तालुक्यातील सरसम (बु.) येथे श्री हनुमान मंदिर वर्धापन दिनानिमित्त श्रीराम कथा व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, या सप्ताहात पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित होऊन धार्मिक प्रवचनसह महाप्रसादाचा काभ घ्यावा असे आवाहन गावकरी मंडळीतर्फे करण्यात आले आहे. प्रति वर्षप्रमाणे याही वर्षी दि.२३ ते २९ मार्च या कालावधीत सप्ताह

पाणी विरहित रंगपंचमी साजरी करून चिमुकल्यांनी दिला पर्यावरणाचा संदेश

होळीच्या पूवसंध्येला हिमायतनगर येथील श्री नृसिंह किड्स वर्ल्ड इंग्रजी शाळेतील चिमुकल्यांनी पर्यावरण पूरक रंगाची उधळण करीत, नैसर्गिक रंगांबरोबर पाणी विरहित रंगपंचमी साजरी करून पर्यावरणासह पाणी वाचवाचा संदेश दिला आहे. सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यात प्रमुख म्हणजे पाणी टंचाईने उग्ररूप धारण केले आहे. पाण्याच्या थेंबथेंबासाठी तरसणाऱ्या नागरिकांना या चिमुकल्यांनी मात्र शाहनपनाचा संदेश दिला

गुलालप्रदान होळीचे महत्व जपायला हवे

नांदेडच्या तखत सचखंड श्री हजूर साहेब येथे मागील दोन शताब्दीहुन अधिक काळ गुलाल उधळून होळीचे सण साजरा करण्याची धार्मिक प्रथा जपली जात आहे. पंजाब मधील तखत श्री केशगढ़ आनंदपूर येथे साजरी होणाऱ्या होळीशी साम्य असा सोहळा येथे पार पडतो. म्हणून नांदेडला गुलालप्रदान होळीचा वैविध्यपूर्ण असा सोहळा एका वेगळ्या संस्कृतीचे दर्शन घडवते. पण अशा या परंपरेच्या

श्री परमेश्र्वर यात्रा उत्सवाचा सत्कार समारंभाने समारोप

हिमायतनगर येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्र्वर मंदिर संस्थानच्या वतीने मागील १५ दिवसापासून सुरु असलेल्या महाशीवरात्र यात्रा महोत्सवाचा समारोप उत्सव काळात सहकार्य करणाऱ्यांच्या सत्कार समारंभाने करण्यात आला आहे. यात्रेच्या सुरुवातीपासून भजन, किर्तन, ज्ञानेश्वरी पारायण, शालेय स्पर्धा, कब्बडी, कुस्ती, बालकस्पर्धा, भजन व महीलांच्या स्पर्धा, पशुप्रदर्शन, भजन स्पर्धा, राष्ट्रीय खेळ कब्बडी, कुस्ती आदि कार्यक्रम उत्साहात पार पडले. यात्रेच्या

धानोरा बु. यात्रेत पुसदच्या महिमा राठोडची बाजी

तालुक्यातील मौजे धानोरा बु येथे दि.16 रोज शेनीवारी महालक्ष्मी यात्रेनिमित्त गावकऱ्यांच्या वतीने जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. यात सकाळी 6 वाजता महालक्ष्मीच्या दिंडीसाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती, यावेळी पुसदच्या महिमा राठोडने कुस्तीत स्पर्धेत बाजी मारली आहे. सकाळी 9 वाजताचे दरम्यान या जागृत दिंडीची पूजा अर्चा करून सांगता करण्यात आली तर दुपारी 3 वाजता

आजतरी स.भुपिंदरसिंघ मन्हास यांनी गुरुद्वारा बोर्डाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला नाही

गुरुद्वारा बोर्डच्या ऐओचे पत्र ते पदभार स्विकारणार नाहीत नांदेड जिल्हा पोलीस दलाची धावपळ शासनाने गुरुद्वारा बोर्डावर अध्यक्ष पद बहाल केलेले उद्योगपती स.भुपिंदरसिंघ मन्हास यांनी आज नांदेडमध्ये पदार्पण केले. पण त्यांनी सायंकाळी पर्यंत तरी गुरुद्वारा बोर्ड अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारला नव्हता. या संदर्भाने गुरुद्वारा बोर्डाचे अतिरिक्त अधिकारी आणि अधिक्षक यांनी जारी केलेल्या दोन वेगवेगळ्या पत्रांनी संभ्रम निर्माण

सार्वजनिक भिम जयंती मंडळ डॉ. आंबेडकर नगरची कार्यकारणी जाहीर

काल दि.17 मार्च रोजी डॉ.आंबेडकर नगर येथील त्रिरत्न विहारात मा.भंतेजी पय्याबोधी यांच्या उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंती सोहळ्या निमित्त झालेल्या बैठकीत यंदाच्या सार्वजनिक भिम जयंती मंडळ डॉ.आंबेडकरनगरच्या कार्यकारणीची निवड झाली. या बैठकीची अध्यक्ष शिलरत्न चावरे हे होते. उपस्थित सर्व उपासक व उपासिकांनी एकमताने अध्यक्षपदावर शैलेश सरोदे यांची निवड केली. इतर कार्यकारणी सदस्य पुढील