महाराष्ट्रात पावणेनऊ कोटी मतदार

सर्वाधिक मतदार ठाण्यात; रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये सर्वाधिक महिला मतदार लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदारसंघ ठाणे जिल्हा ठरणार आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात राज्याच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात पुरूषांपेक्षा महिला मतदार सर्वाधिक असून 14 लाख 40 हजार एकूण मतदारांमध्ये

हवामान बद्दलामध्ये तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा – कुलगुरू डॉ.उद्धव भोसले

देश पातळीवर दिवसेंदिवस हवामानामध्ये मोठे बद्दल होत आहेत. याचा सूक्ष्म पद्धतीने शास्त्रज्ञ अभ्यास करीत आहेत. अनेक प्रगत तंत्रज्ञानाद्वारे सूक्ष्मपद्धतीने या बद्दलची नोंद होत आहे, त्यामुळे हवामान बद्दलामध्ये तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा आहे, असे मत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी मांडले. स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूशास्त्र संकुलातर्फे दोन दिवसीय ‘पर्यावरण विषयक हवामान बदल आणि जैविक साधनसंपत्ती

अभिवक्ता संघाचे उपाध्यक्ष ऍड. जगजीवन भेदे यांचा सत्कार

अभिवक्ता संघाच्या कामासाठी कधीच आळस दाखवला नाही म्हणूनच सलग दुसऱ्यावेळेस अभिवक्ता संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली असे मत अभिवक्ता संघाचे नवनियुक्त उपाध्यक्ष जगजीवन भेदे यांनी व्यक्त केले. अभिवक्ता संघाची निवडणूक मागील आठवड्यात पार पडली. या निवडणूकीत निवडून आलेले आंबेडकरी चळवळीचे निष्ठावान कार्यकर्ते व वंचीत समुहाची अविरत सेवा करणारे ऍड. जगजीवन भेदे यांचा नांदेड जिल्हा भारतीय बौध्द

सीआरपीफच्या वीरांसाठी पेटीएमने ४७ कोटी रु जमा केले

पेटीएम या भारताच्या सर्वात मोठ्या डिजिटल पेमेंट्स कंपनीने आज सीआरपीफ (CRPF) वाईव्ह्ज वेलफेअर असोसिएशनच्या अध्यक्ष श्रीमती मनू भटनागर यांना ४७ कोटी रूपयांचा धनादेश सुपूर्त केला. सीआरपीफच्या वीरांसाठी देण्यात आलेल्या योगदानातून ही रक्कम जमा झाली होती. १४ फेब्रुवारी रोजी सीआरपीफ जवानांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर या मंचावरून निधी जमा करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. १५ फेब्रुवारी ते

विज्ञानाच्या दृष्टीला विवेकाची जोड द्या – डॉ.श्रीपाल सबनीस

एकूणच मानव जातीला आणि विशेषतः बालमनाला प्रिय असलेला देवतास्वरूप चांदोमामा आधुनिक काळातील विज्ञानाच्या प्रगतीमुळे माणसाच्या पायाखाली आला आहे. आजच्या ज्ञान- विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या गतिमान प्रगतीमुळे चंद्र-तारे, ग्रह-वारे इत्यादी ज्या काही नवलपूर्ण गोष्टी होत्या; त्यात आता कुठलीही नवलाई राहिली नाही. वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नांमुळे भूगर्भापासून खगोलापर्यंतच्या अनेक क्षेत्रांत अपूर्व असा शोध लागला आहे. उत्तरोत्तर लागत आहे. अनुशक्तीपासून

नांदेड-हजारात निझामुद्दीन दिल्ली -नांदेड मराठवाडा संपर्क क्रांती एक्स्प्रेस सुरु होणार

रेल्वे बोर्डाने दिनांक 7 मार्च 2019 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार हु.सा.नांदेड –हजरत निझामुद्दीन दिल्ली -हु.सा.नांदेड साप्ताहिक मराठवाडा संपर्क क्रांती एक्स्प्रेस दिनांक 19 मार्च 2019 रोजी सुरु होणार आहे. ती पुढील प्रमाणे गाडी संख्या 12753 हु.सा. नांदेड – ह. निझामुद्दीन दिल्ली साप्ताहिक मराठवाडा संपर्क क्रांती एक्स्प्रेस दिनांक 19 मार्च 2019 रोजी (दर मंगळवारी) सकाळी 08.00 वाजता हु.

महीला दिनानिमित्त शहीद जवानांच्या विर – वधुना महिलांनी केला सलाम

हदगाव शहरात शहिदांना वाहिली आदरांजली हदगाव शहरात जागतिक महीला दिना निमित्तानं पुलवामा येथे दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या विर जवानांना आदरांजली वाहत व शहीदाच्या विर – वधुना हदगाव शहराच्या महीला द्वरे सलाम करत ७१ वर्ष स्वतंत्र अधिक ४४ जवान असे मिळून ११५ मीटर तिरंगा ध्वज घेवुन रँली काढली होती. या रैलीमध्ये महीलानी बहुसंख्याने सहभागा नोदविला होता.

भारतीय संविधानात स्त्रियांच्या दुःखमुक्तीचे सौंदर्य- पंचफुला वाघमारे

स्त्री ही निसर्गतःच स्वतंत्र आहे. नैसर्गिक सौंदर्याची ती एक प्रतिनिधी आहे. पण स्त्रीला दुय्यम समजणारी, हीन लेखणारी, गुलाम बनवणारी समाजव्यवस्था सतत कार्यरत असते. भारतीय संविधानातच स्त्रियांच्या दुःखमुक्तीचे सौंदर्य आहे, असे प्रतिपादन येथील स्त्रीमुक्ती चळवळीच्या भाष्यकार पंचफुला वाघमारे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात केले. यावेळी मंचावर डॉ. मंदाकिनी माहूरे, प्रसिद्ध लेखिका व वक्त्या प्रा.

लोकसभा निवडणूक विविध बाबींवर निर्बंध आदेश

भारत निवडणूक आयोगाने 10 मार्च 2019 रोजी लोकसभेचा सार्वत्रिक निवडणूक 2019 चा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार आदर्श आचारसंहिता अंमलात आली असून या काळात निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय वातावरणात पार पाडण्‍याच्‍या दृष्‍टीकोणातून तसेच निवडणूकीचे कामे हाताळतांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973

12 लाख 76 हजार 566 बजावणार मतदानाचा हक्क

उपविभागीय अधिकारी शक्ती कदम यांची माहिती नांदेड लोकसभेसाठी मुखेड तहसिल कार्यालयाकडून जोरदार तयारी असून यासाठी 341 मतदान केद्रावर मतदान प्रक्रिया करण्यात येणार असून मुखेडधून नांदेड लोकसभा निवडणूकीसाठी 12 लाख 76 हजार 566 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शक्ती कदम यांनी दि. 11 रोजी सायंकाळी 5 वाजता नवीन