Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

मतदारांच्या मदतीला 1950 हेल्पलाइन

लोकसभा निवडणूक प्रक्रियेत सुसूत्रता आणि अधिकाधिक मतदारांच्या उपयुक्ततेसाठी भारतीय निवडणूक आयोगाने १९५० ही हेल्पलाइन कार्यान्वित केली आहे. या हेल्पलाइन अंतर्गत १५ मदत केंद्रे कार्यरत असून त्यामुळे मतदारांना कधीही माहिती सहज मिळण्यास मदत होत आहे. आचारसंहिता लागल्याच्या कालावधीपासून या हेल्पलाइनवर दररोज विचारणा केली जात आहे. कॉल येत आहेत.याद्वारे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी सर्वाधिक मार्गदर्शन विचारण्यात

प्राप्तीकर कमी करण्याकरिता ‘एचआरए’ ठरेल उपयुक्त

(श्री. अर्चित गुप्ता, संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, क्लिअरटॅक्स) घरभाडे भत्ता किंवा हाउस रेंट अलाउन्स (एचआरए) हा पगारदार व्यक्तींच्या पगाराचा अविभाज्य भाग आहे. एचआरए आणि मूळ वेतनात (बेसिक सॅलरी) फरक म्हणजे एचआरए अंशत: करपात्र आहे आणि ते कर्मचा-यावर अवलंबून आहे. काही विशिष्ट परिस्थितीत एचआरए तुमचे करपात्र उत्पन्न कमी करण्यासाठी व पर्यायाने प्राप्तीकर कमी करण्यासाठी उपयुक्त

अपप्रवृत्तीची होळी… अन राजकीय नव्हे एकात्मतेचे ‘रंग’

रंग…सामाजिक समतेचा…. कधी जातीवादाचा …कधी राजकरणाचा… असतो तर कधी …. धार्मिक सलोख्याला….. हेच ‘रंग’ पिढ्यानपिढ्या खोबऱ्याच्या… साखरेच्या…. गाठीने बांधून ठेवतात…. परंपरा आणि आपुकी …गावातली…गावकुसाबाहेर ची सुद्धा …. त्यामुळे खेड्यात … शहरात जाती धर्माच्या भिंती अनेकदा कोसळल्याच्या दिसतात. …तेथे ‘माणूसकी’ रुजते …धूळवंडी’चा रंग याच धर्मनिरपेक्षता.. अन….. एकात्मता दर्शविणारा असतो. ..त्याला जात.. धर्माचा कधीच ‘रंग’ नसतो. अपप्रवृतीचा

हरियाणा राज्यातील 74 वर्षीय नागरिक नांदेडमधून बेपत्ता

हरियाणा राज्यातून आलेले एक जेष्ठ नागरिक बेपत्ता झाले आहेत.त्यांच्या शोधासाठी वजिराबाद पोलिसांनी शोध पत्रिका जारी केली आहे. वजिराबाद पोलीस ठाण्यात आलेल्या माहितीनुसार पोलिसांनी मिसिंग क्रमांक 5/2019 दाखल केला आहे.पोलीस हवालदार सुभाष राठोड यासंदर्भाने अधिक तपास करीत आहेत.पोलिसांनी दिलेल्या शोध पत्रिकेनुसार बेपत्ता झालेल्या माणसाचे नाव बलवीरसिंघ मिंडसिंघ (74) असे आहे.त्यांचा रंग गोरा आहे.चेहरा लांबट आहे.उंची 6

मातंग समाजाचा विविध मागण्यांसाठी 30 मार्च रोजी नांदेड येथे प्रचंड आक्रोश मोर्चा

मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे किंवा अनुसूचित जातीसाठी असलेल्या 13% आरक्षणाचे अ,ब,क,ड असे वर्गीकरण मंजूर करावे, लहूजी साळवे अभ्यास आयोगाने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळास निधी उपलब्ध करून देऊन हे महामंडळ चालू करावे, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न या पुरस्काराने गौरविण्यात यावे, आरक्षणासाठी बलिदान देणारा हुतात्मा संजय ताकतोडे यांच्या कुटुंबाला शासनामार्फत 50

विद्युत तार तुटून चार जनावरांचा मृत्यू

बिलोली शिवारातील घटना जनावरांना गुराखी चारवत असताना अचानक तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन तीन गायी, एक वासरु जागीच ठार झाल्याची घटना बिलोली शहरापासुन जवळच असलेल्या बावलगाव रोड जवळ बिलोली शिवारातील विठ्ठल औरतवाडा यांच्या शेतात दुपारी 4 च्या सुमारास घडली,सुदैवाने ही या घटनेतुन गुराखी मात्र बालंबाल बचावला आहे. या संबंधी माहीती अशी की,बिलोली शहरापासुन जवळच असलेल्या

भोपाळा येथे भीषण आग लागून एक लाखाचे संसार उपयोगी साहित्य जळून खाक

भोपाळा ता. नायगाव येथील शेतकऱ्याच्या घराला अचानक आग लागून घरातील संसार उपयोगी साहित्यासह जवळपास एक लाख नुकसान झाल्याची घटना दि. 18 मार्च रोजी सोमवारी रात्री आकरा वाजेच्या सुमारास घडली. हि लागलेली आग गावातील नागरिकांनी व पोलिस अटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेतल्याने सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदरील घटनांचा पंचनामा तलाठी विजय पाटील यांनी केले. भोपाळा

महिण्याकाठीचा १५ लाखाचा खर्च… तरीही हदगावमध्ये स्वच्छतेचे तीनतेरा

न.पा.च्या मुख्याधिका-याच अक्षम्य दुर्लक्ष.. हदगाव नपत लाखोच्या कचरा गाड्या धुळखात… मनपाचे नगरसेवक मात्र बेफिकर…. हदगाव नगर परिषदने लाखो रु. खर्च करुन कचरा उचलणारे ६ आटो खरेदी केले पण हे आटो गेल्या अनेक महीण्यापासुन नगरपरिषदेच्या आवारात धुळ खात उभे आहेत. या बाबतीत कोणत्याही न.पा.चे जबाबदार नगरसेवक किवा न.पा. चे मुख्यआधिकारी काहीच लक्ष देत नसल्याचे दिसुन येत

उन्हाचा तडाख्यात शीतपेयाची वाढली मागणी

सूर्य आग ओकत असल्यामुळे उन्हाची तीव्रता वाढत आहे, त्यामुळे उसाचा रस, लिंबू शरबत, लस्सी, ज्यूस, आईस्क्रीम व बाटलीबंद पेयाची मागणी वाढली आहे. परिसरातील ठिकाणी या पयाचे दुकाने नागरिकांना आकर्षित करीत असून सायंकाळी रस्त्यावरील दुकाने गर्दीने फुलून जात आहेत. नगरपरिषद परिसरातील हदगाव मुख्य रस्त्यावर ठिकाणी थंड पाणी कोल्ड्रींग, उसाचा रस, दही, लस्सी, लिंबू शरबत, आईस्क्रीम अशा

मनोहर पर्रीकर याना भावपूर्ण श्रद्धांजली

माजी संरक्षण मंत्री तथा गोवा येथील मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शेवटच्या श्वासापर्यंत देशाच्या जनतेसाठी काम केले. त्यांची प्रकृती अचानक खराब असताना त्यांचे दुःखद निधन झाले. याची माहिती मिळतच त्यांच्या पार्थिवास चिरशांती लाभावी यासाठी हिमायतनगर तालुका भाजप संघटनेच्या वतीने परमेश्वर मंदिरात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष आशिष सकवान, जिल्हा चिटणीस सुधाकर पाटील, यलप्पा गुंडेवार,