Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

40-50 हजार सिक्ख भाविकांच्या उपस्थितीत ‘होला मह्ल्ला’ उत्साहात संपन्न

नांदेड- दशम पातशाह गुरु श्री गुरु गोविंदसिंघजी महाराज यांनी संवत 1757 मध्ये सुरु केलेला ‘होला मह्ल्ला’ महोत्सव आजही तेव्हढ्याच आनंदात साजरा होतो. आज नांदेडमध्ये ‘होला मह्ल्ला’ सणात जवळपास 40 – 50 हजार सिक्ख भाविकांची उपस्थिती होती.वाहेगुरूजी का खालसा वाहेगुरूजी की फतेह आणि बोले सो निहाल सत श्री अकाल च्या जयघोषात आजचे नगर किर्तन गदगा (युद्ध

बोगस पोलीस बनून दरोडा टाकणारा एक दरोडेखोर काही तासातच जेरबंद

नांदेड ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची कामगिरी आपण पोलीस असल्याचे सांगून सव्वा दोन तोळे वजनाची सोन्याची चैन आणि 750 रुपये रोख रक्कम लुटणाऱ्या एका दरोडेखोरांना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने काही तासातच जेरबंद केले आहे.धुलीवंदनाच्या दिवशी आठव्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यानी या एका बोगस पोलिसांना तीन दिवस पोलीस कोठडीत पाठवले आहे. केदार कृष्णा मामडे (17)

अपप्रवृत्तीची होळी… अन राजकीय नव्हे एकात्मतेचे ‘रंग’

रंग…सामाजिक समतेचा…. कधी जातीवादाचा …कधी राजकरणाचा… असतो तर कधी …. धार्मिक सलोख्याला….. हेच ‘रंग’ पिढ्यानपिढ्या खोबऱ्याच्या… साखरेच्या…. गाठीने बांधून ठेवतात…. परंपरा आणि आपुकी …गावातली…गावकुसाबाहेर ची सुद्धा …. त्यामुळे खेड्यात … शहरात जाती धर्माच्या भिंती अनेकदा कोसळल्याच्या दिसतात. …तेथे ‘माणूसकी’ रुजते …धूळवंडी’चा रंग याच धर्मनिरपेक्षता.. अन….. एकात्मता दर्शविणारा असतो. ..त्याला जात.. धर्माचा कधीच ‘रंग’ नसतो. अपप्रवृतीचा

माहूर येथील “पेपर फुटी” प्रकरणात जिल्हाधिका-यांसह शिक्षण सचिवांकडे तक्रार…

वार-पलटवारांच्या फैरीत ‘शिक्षण-युध्द’ भडकण्याचे संकेत… माहूर येथील जगदंबा विद्यालयातील पेपरफुटी प्रकरणाने गंभीर रूप धारण केल्याचे दिसून येत असून तालुक्यातील दिग्गज व नावारूपास असलेल्या दोन शाळांमधील एकाच आठवड्यात समोर आलेल्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांनी संबंध तालुक्याती शिक्षणक्षेत्र ढवळून निघणार असल्याचे स्पष्ट संकेत दिसून येत आहेत. तर सदर पेपर फुटी प्रकरणी तहसीलदार ते जिल्हाधिकारी व गटशिक्षणाधिकारी ते थेट

सेफएज्युकेटचा महिला उद्योजकांकरिता ‘सेफप्रोनर्स’ उपक्रम

सेफएज्युकेट ही सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात विशेष नैपुण्य असणारी भारताची सर्वात मोठी प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि सल्लागार कंपनी आहे. या कंपनीने महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सेफप्रोनर्स’ या उपक्रमाची घोषणा केली आहे. या उपक्रमाअंतर्गत कंपनीने व्यववसायविषयक आकांक्षा असणा-या लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन क्षेत्रातील पाच महिलांची निवड केली आहे. सेफएज्युकेट या पाच महिलांना नाममात्र सुरक्षा

होळीच्या या पवित्र अग्निमध्ये चीनी मालाचे दहन

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अभाविप नांदेडच्या वतीने हनुमान पेठ येथे होळी जाळन्यात आली. या होळी मध्ये विशेष म्हणजे चीनी मालाचे दहन करुण चाइना व पाकिस्तानचा निषेध व्यक्त करण्यात आला. अश्या या आगळ्या वेगळ्या होळीमध्ये भारत माता की जय, वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबाद, आतंकवाद हो बर्बाद, चीनी मालाचा बहिष्कार आशा घोषणा देन्यात आल्या या होळी मध्ये

वकील संघाच्या विकासासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार – दिपक धोळकीया

वकिल संघाच्या विकासासाठी आणि त्यांच्या मुलभुत प्रश्नांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करून त्यांना त्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकीया यांनी केले. नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाच्या नवनिर्वाचित कार्यकारणीने दिपक धोळकीया यांच्या आगमनानंतर त्यांच्या स्वागताचा कार्यक्र्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड. संजय लाठकर हे होते. व्यासपीठावर

सां.बां.विभागाचे उप अभियंता पोत्रे यांची गुत्तेदारावर महेरबानी..?

अबबा……! उपोषणाचा दहावा दिवस तरीही मार्ग निघेना गुत्तेदारास सोडून जेसीबी चालकावर कार्यवाही, तिघांची प्रकृती खालावली मुखेड शहरात व तालुक्यात रस्त्याच्या कडेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रोडवर जिओ, बीएसएनएल कंपनीचे केबल लाईनचे काम बेकायदेशीर चालू असल्याने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी यासाठी काही कार्यकर्ते दि. १० मार्च रोजी सामाजिक बांधकाम कार्यालयासमोर अमरण उपोषणला बसले असून या

किरंमगाव वासियांचा लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार

स्वातंत्र्याच्या काळापासून रस्त्याच्या प्रतीक्षेत नागरिक… समस्या मार्गी लागल्याशिवाय माघार घेणार नाही…. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या मौजे किरंमगाव येथील गावकर्यांनी रस्त्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा दि.१८ रोजी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत रस्त्याची समस्या मार्गी लागल्याशिवाय बहिष्काराचा निर्णय मागे घेणार नसल्याचे गावकर्यांनी सांगितले आहे. गेल्या ७० वर्षांपासून

अकार्यकारी पदावरील 18 पोलीस उपअधिक्षकांना कार्यकारी पदावर बदल्या

आचार संहिता जारी झाल्यानंतर राज्य शासनाने अकार्यकारी पदावर असलेल्या 18 पोलीस उपअधिक्षकांना उपविभागात नियुक्ती देण्याचे आदेश जारी केले आहे. राज्य शासनाच्या मंजूरीनंतर आस्थापना शाखेचे अपर पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सारंगल यांनी हे आदेश पारीत केले आहेत. नांदेड येथील एक पोलीस उपअधिक्षक जात असून एक येणार आहे. राज्य शासनाच्या मंजुरीनंतर बदली झालेले पोलीस उपअधिक्षक पुढील प्रमाणे त्यांच्या