महाराष्ट्रात पावणेनऊ कोटी मतदार

सर्वाधिक मतदार ठाण्यात; रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये सर्वाधिक महिला मतदार लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदारसंघ ठाणे जिल्हा ठरणार आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात राज्याच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात पुरूषांपेक्षा महिला मतदार सर्वाधिक असून 14 लाख 40 हजार एकूण मतदारांमध्ये

तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत बनल्या निवडणुकीच्या सदिच्छादूत

तृतीयपंथी मतदारांच्या संख्येत दुपटीने वाढ लोकसभा निवडणुकीत मतदारांनी अधिकाधिक मतदान करावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने राज्यातील मान्यवरांची मदत घेतली आहे. या मान्यवरांमध्ये तृतीयपंथी गौरी सावंत यांचीसुद्धा निवडणूक सदिच्छादूत (ॲम्बेसेडर)म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. आयोगाने पहिल्यांदाच तृतीयपंथी वर्गातील व्यक्तीची निवडणूक सदिच्छादूत म्हणून नियुक्ती केली आहे. 2004, 2009 च्या लोकसभा निवडणुकीत तृतीयपंथी अशी नोंद नव्हती. सन 2014

मतदारांच्या मदतीला 1950 हेल्पलाइन

लोकसभा निवडणूक प्रक्रियेत सुसूत्रता आणि अधिकाधिक मतदारांच्या उपयुक्ततेसाठी भारतीय निवडणूक आयोगाने १९५० ही हेल्पलाइन कार्यान्वित केली आहे. या हेल्पलाइन अंतर्गत १५ मदत केंद्रे कार्यरत असून त्यामुळे मतदारांना कधीही माहिती सहज मिळण्यास मदत होत आहे. आचारसंहिता लागल्याच्या कालावधीपासून या हेल्पलाइनवर दररोज विचारणा केली जात आहे. कॉल येत आहेत.याद्वारे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी सर्वाधिक मार्गदर्शन विचारण्यात

डाव्याऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 24 मार्च 2019 रोजी होणाऱ्या निवडणुकांसाठी मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली. श्री. सहारिया यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्यावेळी मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीला पक्क्या

धुळवडीच्या दिवशी काळेश्वर मंदिराच्या काठावर एका युवकाचा बुडून मृत्यू

आज सायंकाळी नांदेडच्या गोदावरी नदीकाठावर असलेल्या काळेश्वर मंदिराच्या घाटावर पोहण्यासाठी गेलेल्या काकांडी येथील युवकांचा मृत्यू झाला आहे.एका युवकाला तेथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी वाचवले आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज धुलवडीच्या रंगात न्हावूंन निघालेले अनेक युवक स्नान करण्यासाठी काळेश्वर घाटावर जातात. आज सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास काकांडी येथील उमाकांत दीपक पवार (20) आणि त्याचा एक नातलग

40-50 हजार सिक्ख भाविकांच्या उपस्थितीत ‘होला मह्ल्ला’ उत्साहात संपन्न

नांदेड- दशम पातशाह गुरु श्री गुरु गोविंदसिंघजी महाराज यांनी संवत 1757 मध्ये सुरु केलेला ‘होला मह्ल्ला’ महोत्सव आजही तेव्हढ्याच आनंदात साजरा होतो. आज नांदेडमध्ये ‘होला मह्ल्ला’ सणात जवळपास 40 – 50 हजार सिक्ख भाविकांची उपस्थिती होती.वाहेगुरूजी का खालसा वाहेगुरूजी की फतेह आणि बोले सो निहाल सत श्री अकाल च्या जयघोषात आजचे नगर किर्तन गदगा (युद्ध

सी व्हिजिल’ अॅपवर आचारसंहिता भंगाच्या 717 तक्रारी

निवडणूक आयोगाच्या मोबाईल अॅपला नागरिकांचा प्रतिसाद ‘सी व्हिजिल’च्या माध्यमातून नागरिकांची नजर नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ऑनलाईन दाखल करता याव्यात यासाठी निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिलेले सी व्हिजिल (cVigil) मोबाइल अॅप प्रभावी ठरले आहे. या अॅपवर 717 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी तथ्य आढळलेल्या 294 तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे. पोस्टर, बॅनर संदर्भातील सर्वाधिक तक्रारी अॅपवर

टीसीएल इलेक्ट्रॉनिक्सची दिल्ली कॅपिटल्ससह हातमिळवणी

वैश्विक स्तरावरील दुसरा सर्वश्रेष्ठ टेलिव्हिजन ब्रॅंड आणि आघाडीची उपभोक्ता इलेक्ट्रॉनिक कंपनी असलेल्याटीसीएल इलेक्ट्रॉनिक्सने दिल्ली कॅपिटल्सशी भागीदारीची जाहिरात केली आहे. ते इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल)च्या आगामी सीझनमध्ये या संघाचे प्रायोजक असतील. दिल्ली कॅपिटल्स हा आयपीएलच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. या भागीदारीचा एक भाग म्हणून टीसीएल आयपीएलच्या १२ व्या मोसमात दिल्लीच्या टी२० संघास प्रायोजित करेल. या भागिदारीतून

ट्रेनने प्रवास करताय…. मग लक्षात ठेवा या १० युक्त्या

उन्हाळ्याच्या झळा आता जाणवू लागल्या आहेत त्यामुळे येत्या सुट्टीत एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी जाऊन असह्य उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी ही अगदी योग्य वेळ आहे. मग ते मनालीतील बर्फाच्छादित रस्ते असोत किंवा कुर्गची घनदाट हिरवाई! तुम्ही कुठलेही स्थान निवडा, पण सुट्टीचे बरेच आधी आयोजन करणे हे महत्त्वाचे आहे कारण प्रवास करण्याच्या दृष्टीने उन्हाळा हा सर्वात जास्त

प्राप्तीकर कमी करण्याकरिता ‘एचआरए’ ठरेल उपयुक्त

(श्री. अर्चित गुप्ता, संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, क्लिअरटॅक्स) घरभाडे भत्ता किंवा हाउस रेंट अलाउन्स (एचआरए) हा पगारदार व्यक्तींच्या पगाराचा अविभाज्य भाग आहे. एचआरए आणि मूळ वेतनात (बेसिक सॅलरी) फरक म्हणजे एचआरए अंशत: करपात्र आहे आणि ते कर्मचा-यावर अवलंबून आहे. काही विशिष्ट परिस्थितीत एचआरए तुमचे करपात्र उत्पन्न कमी करण्यासाठी व पर्यायाने प्राप्तीकर कमी करण्यासाठी उपयुक्त