हदगावच्या राष्ट्रीय लोकअदालत मध्ये १४६ प्रक्रण निकाली

६२ लाख ६४ हजार तडजोडीची रक्कम जमा हदगाव न्यायालयात रविवारी झालेल्या राष्ट्रीय लोकआदलत माध्ये १४६ प्रक्ररणे तडजोडीने निकाली काढण्यात आली आसुन, यामध्ये तडजोड रक्कम ६२ लाख ६४ हजार ८०२ रु जमा झाली आहे. या राष्ट्रीय लोकन्यायालयात एकुण ३ पँनल तयार करण्यात आले होते. पँनल प्रमुख म्हणून न्यायाधीश म्हणुन एस पी पैठणकर व पँनल क्र.2 वर

गावठी पिस्तुलासह पकडलेल्या आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी

रिंदा है तो हम जिंदा है अश्या वचनावर चालणाऱ्या पोलीस पथकाने एका गावठी पिस्तुलासह पकडलेल्या आरोपीला आठव्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यानी एक दिवस पोलीस कोठडीत पाठवले आहे. नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेतून सेवामुक्त केल्या नंतर आपण पोलीस अधीक्षकांना बोललो आहोत आणि त्यांच्या सांगण्यानेच स्थानिक गुन्हा शाखेत कार्यमुक्त केलेले पोलीस कर्मचारी काम करणार आहेत नोंद मध्यरात्री स्थानिक गुन्हा शाखेच्या

बोगस पोलीस बनून दरोडा टाकणारा एक दरोडेखोर काही तासातच जेरबंद

नांदेड ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची कामगिरी आपण पोलीस असल्याचे सांगून सव्वा दोन तोळे वजनाची सोन्याची चैन आणि 750 रुपये रोख रक्कम लुटणाऱ्या एका दरोडेखोरांना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने काही तासातच जेरबंद केले आहे.धुलीवंदनाच्या दिवशी आठव्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यानी या एका बोगस पोलिसांना तीन दिवस पोलीस कोठडीत पाठवले आहे. केदार कृष्णा मामडे (17)

अपप्रवृत्तीची होळी… अन राजकीय नव्हे एकात्मतेचे ‘रंग’

रंग…सामाजिक समतेचा…. कधी जातीवादाचा …कधी राजकरणाचा… असतो तर कधी …. धार्मिक सलोख्याला….. हेच ‘रंग’ पिढ्यानपिढ्या खोबऱ्याच्या… साखरेच्या…. गाठीने बांधून ठेवतात…. परंपरा आणि आपुकी …गावातली…गावकुसाबाहेर ची सुद्धा …. त्यामुळे खेड्यात … शहरात जाती धर्माच्या भिंती अनेकदा कोसळल्याच्या दिसतात. …तेथे ‘माणूसकी’ रुजते …धूळवंडी’चा रंग याच धर्मनिरपेक्षता.. अन….. एकात्मता दर्शविणारा असतो. ..त्याला जात.. धर्माचा कधीच ‘रंग’ नसतो. अपप्रवृतीचा

माहूर येथील “पेपर फुटी” प्रकरणात जिल्हाधिका-यांसह शिक्षण सचिवांकडे तक्रार…

वार-पलटवारांच्या फैरीत ‘शिक्षण-युध्द’ भडकण्याचे संकेत… माहूर येथील जगदंबा विद्यालयातील पेपरफुटी प्रकरणाने गंभीर रूप धारण केल्याचे दिसून येत असून तालुक्यातील दिग्गज व नावारूपास असलेल्या दोन शाळांमधील एकाच आठवड्यात समोर आलेल्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांनी संबंध तालुक्याती शिक्षणक्षेत्र ढवळून निघणार असल्याचे स्पष्ट संकेत दिसून येत आहेत. तर सदर पेपर फुटी प्रकरणी तहसीलदार ते जिल्हाधिकारी व गटशिक्षणाधिकारी ते थेट

सेफएज्युकेटचा महिला उद्योजकांकरिता ‘सेफप्रोनर्स’ उपक्रम

सेफएज्युकेट ही सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात विशेष नैपुण्य असणारी भारताची सर्वात मोठी प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि सल्लागार कंपनी आहे. या कंपनीने महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सेफप्रोनर्स’ या उपक्रमाची घोषणा केली आहे. या उपक्रमाअंतर्गत कंपनीने व्यववसायविषयक आकांक्षा असणा-या लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन क्षेत्रातील पाच महिलांची निवड केली आहे. सेफएज्युकेट या पाच महिलांना नाममात्र सुरक्षा

मोबाईल चोर विधी संघर्षग्रस्त बालक आणि दोन मोबाईल शॉपी मालक पकडले

शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी;चोरीचा मोबाईल जप्त विष्णूनगर मधून चोरीला गेलेला मोबाईल शिवाजीनगर पोलिसांनी तीन दिवसात शोधून काढला आहे.तसेच चोरीच्या मोबाईलला फॉर्मेट करून पोलिसांना शोध घेण्यात अडचणी आणणाऱ्या दोघांना पकडले आहे. नांदेडच्या विष्णूनगर भागात राहणाऱ्या रामकृष्ण मारोती कोळी या विद्यार्थ्यांचा 14 हजार 999 रुपये किमतीचा मोबाईल दिनांक 17 मार्च 2019 रोजी सकाळी 8 ते 9 यावेळेत चोरीला

शेतकऱ्यांचे १ लाख ३६ हजार कार मधून चोरीला गेले

काल होळीच्या दिवशी दुपारी रजिस्ट्री कार्यालयाच्या शेजारुन कार मधील डिकीतील १ लाख ३६ हजार रूपये चोरुन चोरट्यानी आपल्या होळी सणाची उत्तम सोय केली अणि शेतकरी मालकाच्या बोबं मारण्याची पण सुविधा केली.शिवाजीनगर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दखल केला आहे. शंकर सदाशिव कल्याणकार हे शेतकरी काल दिनांक २० ,मार्च २०१९ रोजी दुपारी १.३० सुमारास रजिस्ट्री कार्यालयात आले होते.त्या

होळीच्या या पवित्र अग्निमध्ये चीनी मालाचे दहन

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अभाविप नांदेडच्या वतीने हनुमान पेठ येथे होळी जाळन्यात आली. या होळी मध्ये विशेष म्हणजे चीनी मालाचे दहन करुण चाइना व पाकिस्तानचा निषेध व्यक्त करण्यात आला. अश्या या आगळ्या वेगळ्या होळीमध्ये भारत माता की जय, वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबाद, आतंकवाद हो बर्बाद, चीनी मालाचा बहिष्कार आशा घोषणा देन्यात आल्या या होळी मध्ये

भाग्यनगर पोलीस ठाण्यात दारूचा गुन्हा अर्धा करण्याचा प्रकार

मोदकांच्या नैवेद्यांवर विश्वास वाढला पोलीस निरीक्षक कांही निवडकांचेच ऐकतात पोलीस दलात मोदकांचा नैवेद्य आता चांगलाच उपयुक्त ठरत आहे,याचा प्रत्यय भाग्यनगर पोलीस ठाण्यात कालच रात्री घडलेल्या प्रकारावरून समोर आला.एक दारू पकडलेल्या प्रकरणात पोलीस निरीक्षकांच्या एका अत्यंत विश्वासू पोलिसाने मोदकांची सोय करून घेतली आणि दारूचा गुन्हा अर्धा करून टाकला आहे. काल रात्री भाग्यनगर पोलिसांनी एका मोटारसायकलला पकडले.त्यावर