महाराष्ट्र संपादक परिषदेच्या अध्यक्षपदी संजय मलमे

तर सचिवपदी एकनाथ बिरवटकर पत्रकार क्षेत्रात गेली 15 वर्षापासुन कार्यरत असलेली व वृत्तपत्र संपादकांचे प्रश्‍न सोडविण्यात अग्रगण्य मानली जाणारी महाराष्ट्र संपादक परिषद (मुंबई) ची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. 17 मार्च 2019 रोजी रविवारी शिवाजी पार्क, जिमखाना, दादर येथे पार पडली. या बैठकीत दै. पुण्यनगरीचे संपादक श्री संजय मलमे यांची महाराष्ट्र संपादक परिषदेच्या अध्यक्षपदी फेर बिनविरोध

जि. प.शाळेच्या चिमुकल्यांनी केले नैसर्गिक रंगधुळीचे आवाहन

आज देशभरात रंगधळवड मोठ्या प्रमाणात साजरी केली जात आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी हा होलिकोत्सव हा पारंपारिक सण साजरा केल्या जातो.या पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असेही म्हणतात. दुसर्‍या दिवशी रंगधुळवडीचा रंगोत्सव धुलीवंदन हा उत्सवही मोठ्या उत्साहात देशभरातील लोक साजरा करतात. रंगांना मानवी जीवनात खूप महत्त्व असले तरी धुलीवंदनाच्या दिवशी रसायनयुक्त रंगांचा वापर आरोग्यासाठी घातक असून

युवकाचा खून करणाऱ्या दोन युवकांना तीन दिवस पोलीस कोठडी

माळटेकडी रस्त्यावर मध्यरात्री एका युवकाचा खून करणाऱ्या दोन युवकांना तिसऱ्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी तिन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. शेख माजीद शेख रहेमान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते आपल्या आईकडे तिच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी 19 मार्च 2019 रोजी गेले होते. मध्यरात्रीनंतर परत येत असतांना शेख सुलेमान शेख सरवर हा त्यांचा नातलग मुलगा पळत त्यांच्यासोबत आला आणि दोन

वकील संघाच्या विकासासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार – दिपक धोळकीया

वकिल संघाच्या विकासासाठी आणि त्यांच्या मुलभुत प्रश्नांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करून त्यांना त्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकीया यांनी केले. नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाच्या नवनिर्वाचित कार्यकारणीने दिपक धोळकीया यांच्या आगमनानंतर त्यांच्या स्वागताचा कार्यक्र्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड. संजय लाठकर हे होते. व्यासपीठावर

ऍटो चालकाने विसरलेली बॅग वाहतूक शाखा पोलीसांच्या मदतीने परत केली

एका ऍटोमध्ये विसलेली एका बालकाची बॅग ऍटो चालकाने वाहतूक पोलीसांकडे दिल्यानंतर त्या बॅगमधून सापडलेल्या मोबाईलनंबरवर कॉल करून वाहतूक पोलीसांनी ती बॅग त्या बालकाला परत केली. हा प्रकार आज दुपारी रेल्वे स्थानकाजवळ घडला. ऍटो क्रमांक एम.एच.26 बी.डी.1962 मध्ये बसून एक बालक रेल्वे स्थानकाजवळ उतरला आणि आपली बॅग ऍटोमध्ये विसरुन तो निघून गेला. ही बाब ऍटो चालक

शिवाजीनगर पोलीसांनी पकडली अवैध दारू; दोन आरोपी पकडले

शिवाजीनगर पोलीसांनी अवैध रित्या 55 हजार 390 रुपयांची दारू आणि दीड लाख रुपये किंमतीची एक चार चाकी गाडी असा 2 लाख 5 हजार 390 रुपयांचा मुद्देममाल जप्त केला आहे. पोलीस अधिक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधिक्षक डॉ.अक्षय शिंदे आणि पोलीस उपअधिक्षक अभिजित फस्के यांच्या आदेशान्वये सुरू असलेल्या विविध कार्यवायांमध्ये 19 मार्च रोजी शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक

कोळपे पाटील सोसायटीकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी संपर्क साधावा

आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांचे जनतेला आवाहन कोळपे पाटील सोसायटीकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी नांदेड येथे पोलीस अधिक्षक कार्यालयात आर्थिक गुन्हे शाखेत संपर्क साधून आपल्या फसवणूकीची माहिती द्यावी असे आवाहन आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांनी जनतेला केले आहे. कोळपे पाटील मल्टी स्टेट के्रडीट कोऑपर्रेटीव्ह सोसायटीने नांदेड जिल्ह्यात 16 विविध शाखा

सरसमच्या हनुमान मंदिरात अखंड हरिनाम, श्रीराम कथा सप्ताहाचे आयोजन

कीर्तन, भाजनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन हिमायतनगर तालुक्यातील सरसम (बु.) येथे श्री हनुमान मंदिर वर्धापन दिनानिमित्त श्रीराम कथा व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, या सप्ताहात पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित होऊन धार्मिक प्रवचनसह महाप्रसादाचा काभ घ्यावा असे आवाहन गावकरी मंडळीतर्फे करण्यात आले आहे. प्रति वर्षप्रमाणे याही वर्षी दि.२३ ते २९ मार्च या कालावधीत सप्ताह

पाणी विरहित रंगपंचमी साजरी करून चिमुकल्यांनी दिला पर्यावरणाचा संदेश

होळीच्या पूवसंध्येला हिमायतनगर येथील श्री नृसिंह किड्स वर्ल्ड इंग्रजी शाळेतील चिमुकल्यांनी पर्यावरण पूरक रंगाची उधळण करीत, नैसर्गिक रंगांबरोबर पाणी विरहित रंगपंचमी साजरी करून पर्यावरणासह पाणी वाचवाचा संदेश दिला आहे. सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यात प्रमुख म्हणजे पाणी टंचाईने उग्ररूप धारण केले आहे. पाण्याच्या थेंबथेंबासाठी तरसणाऱ्या नागरिकांना या चिमुकल्यांनी मात्र शाहनपनाचा संदेश दिला

गुलालप्रदान होळीचे महत्व जपायला हवे

नांदेडच्या तखत सचखंड श्री हजूर साहेब येथे मागील दोन शताब्दीहुन अधिक काळ गुलाल उधळून होळीचे सण साजरा करण्याची धार्मिक प्रथा जपली जात आहे. पंजाब मधील तखत श्री केशगढ़ आनंदपूर येथे साजरी होणाऱ्या होळीशी साम्य असा सोहळा येथे पार पडतो. म्हणून नांदेडला गुलालप्रदान होळीचा वैविध्यपूर्ण असा सोहळा एका वेगळ्या संस्कृतीचे दर्शन घडवते. पण अशा या परंपरेच्या