महाराष्ट्रात पावणेनऊ कोटी मतदार

सर्वाधिक मतदार ठाण्यात; रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये सर्वाधिक महिला मतदार लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदारसंघ ठाणे जिल्हा ठरणार आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात राज्याच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात पुरूषांपेक्षा महिला मतदार सर्वाधिक असून 14 लाख 40 हजार एकूण मतदारांमध्ये

मतदारांच्या मदतीला 1950 हेल्पलाइन

लोकसभा निवडणूक प्रक्रियेत सुसूत्रता आणि अधिकाधिक मतदारांच्या उपयुक्ततेसाठी भारतीय निवडणूक आयोगाने १९५० ही हेल्पलाइन कार्यान्वित केली आहे. या हेल्पलाइन अंतर्गत १५ मदत केंद्रे कार्यरत असून त्यामुळे मतदारांना कधीही माहिती सहज मिळण्यास मदत होत आहे. आचारसंहिता लागल्याच्या कालावधीपासून या हेल्पलाइनवर दररोज विचारणा केली जात आहे. कॉल येत आहेत.याद्वारे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी सर्वाधिक मार्गदर्शन विचारण्यात

सी व्हिजिल’ अॅपवर आचारसंहिता भंगाच्या 717 तक्रारी

निवडणूक आयोगाच्या मोबाईल अॅपला नागरिकांचा प्रतिसाद ‘सी व्हिजिल’च्या माध्यमातून नागरिकांची नजर नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ऑनलाईन दाखल करता याव्यात यासाठी निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिलेले सी व्हिजिल (cVigil) मोबाइल अॅप प्रभावी ठरले आहे. या अॅपवर 717 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी तथ्य आढळलेल्या 294 तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे. पोस्टर, बॅनर संदर्भातील सर्वाधिक तक्रारी अॅपवर

अशोक चव्हाणांचा पराभव अटळ – ना. लोणीकर

लोकसभा निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची सुरूवात मंगळवारी झाली. पहिल्याच दिवशी भाजपाने ना. बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत लोकसभा संचालन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान लोणीकर पत्रकारांशी बोलत असताना म्हणाले की, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा पराभव अटळ आहे. ना. बबनराव लोणीकर, आ. सुरजितसिंह ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.

बालाजी बामणे यांचा शेकडो समर्थकांसह राष्टवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

लोकसभेच्या निवडणुका घोषित झाल्यानंतर किनवट मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यकर्त्यांची भरती सुरू झाली आहे. आ.प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन बोधडी व गोकुंदा परिसरातील अनेक गावातील तसेच विविध संघटनेतील शेकडो कार्यकर्त्यांनी युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते बालाजी बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. बामणे यांच्या या पक्ष प्रवेशाने तालुक्यात राष्ट्रवादीला प्रचंड बळकटी

मनोहर गोपाळकृष्ण पर्रीकर…

सकाळी ६ ची वेळ..पणजीच्या रस्त्यांवर अगदी तुरळक वाहनं होती. सुश्शेगाद वृत्तीचे बहुसंख्य गोंयकर अद्याप साखरझोपेत होते. पण नेहमीच्या सवयीनुसार एक स्कूटरस्वार आपल्या ऑफिसकडे निघाला होता. इतक्या सकाळीही पणजीच्या मुख्य चौकातील सिग्नल चालू होते. तो स्कूटरस्वार तिथे आला आणि लाल दिवा लागला आणि तो थांबला.त्याचवेळी मागून एक आलिशान गाडी भरधाव वेगाने येत होती. रस्त्यावर कुणीही नसताना

वंचित बहुजन आघाडीच्या स्वबळाचे पडघम…!

लोकसभा निवडणुकीनंतर भारिप बहुजन महासंघाचे वंचित बहुजन आघाडीत विलीनीकरण करण्याची घोषणा करणार्‌या भारिपचे सर्वेसर्वा आणि वंबआचेही संस्थापक ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी अखेर १५ मार्च रोजी महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी ३७ जागा जाहीर केल्या. कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीला बरेच दिवस झुलवत ठेवत त्यांनी शेवटी १५ मार्चचा अल्टिमेटम दिला होता. या दरम्यान जसजशा सत्ता

अनेक वर्षापासून लेंडी सिंचन प्रकल्प बनले राजकीय नेत्यांच्या आश्वासनाचे प्रतीक

परिसरातील जवळच असलेले लेंडी सिंचन प्रकल्प मागील 34 वर्षा पासुन निधी अभावी रखडलेले आहेत. या प्रकल्पाचा जर विचार केला तर महाराष्ट्र आणि तत्कालीन आंध्र प्रदेश राज्यांमध्ये एक आंतरराज्य सिंचन प्रकल्प, 6 ऑक्टोबर 1975 रोजी दोन राज्यांमधे एक संयुक्त प्रकल्प म्हणून लेंडी सिंचन प्रकल्प बांधन्यासाठी गोदावरी जल न्यायाधिकरण जी.डब्लू.डी.टी. प्रस्तावानुसार करार करण्यात आला. प्रत्यक्ष या सिंचन

कॉंग्रेसच्या बालेकिल्यात नांदेड लोकसभेवर विरोधकांचा एकच सिक्सर

नांदेड लोकसभा मतदार संघावर 1952 पासून ते आजपर्यंत केवळ विरोधी पक्षाची 6 वर्षांसाठी सत्ता असल्याचे दिसून येते. 2014 साली संपूर्ण देशात मोदी लाट असतांनाही काँग्रेस पक्षाला आपला बालेकिल्ला अभेद्य ठेवण्यात यश आले. त्यामुळे 1952 ते 2019 या 67 वर्षाच्या काळात केवळ 6 वर्षे विरोधी पक्षाचा उमेदवार निवडून आला आहे. भारत स्वातंत्र्याच्या नंतरची पहिली लोकसभेची निवडणूक

हुजपातील विद्यार्थ्यांना ईव्हीएम व व्हीव्हीपेट मशीनचे प्रात्यक्षिक

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २००१९ मध्ये नवमतदाराना मतदान प्रक्रियेची माहिती व्हावी आणि जास्तीत जास्त मतदान व्हावे या उद्देशाने हिमायतनगर येथील हुतात्मा जयवंतराव महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रमातून ईव्हीएम व व्हीव्हीपेट मशीनचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले आहे. नुकतेच लोकसभा निवडणुईचा कार्यक्रम सुरु झाला असून, या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे उपविभागीय अधिकारी महेश वडदकर, तहसीलदार एम.व्ही.जाधव यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे तहसील कार्यालय निवडणूक