Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

उर्स कमिटीच्या अध्यक्षपदी मोहम्मद जफरोदीन

दर वर्षीप्रमाणे या ही वर्षी कंधार येथील दर्गा हजरत सय्याह सरवरे मगदूम रहमतुल्ला अलैह यांच्या ऊसा निमित्त बडी दर्गाचे सज्जादे व मुतवली यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन अध्यक्षपदी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे खंदे समर्थक तथा उपनगराध्यक्ष म. अध्यक्षपदी मोहम्मद जफारोद्दीन म. बाहोदिन यांची सातव्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत न.प. उपाध्यक्ष म.जफरोदीन

जीवनाकडे युवकांनी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे – पो.उपअधीक्षक मंदार नाईक

युवकांनी विदयार्थी दशेत नैराश्य सोडून आपले कौशल्य विकसित करीत रोजगाराच्या संधी शोधाव्यात. स्वतःच्या जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन किनवट चे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक यांनी केले. दि. 14 मार्च रोजी सरस्वती विद्या मंदिर कला महाविद्यालयाच्या पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते. प्राचार्य डॉ.

शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खाजगी प्रॅक्टिस बंद करावी

माधव देवसरकर यांची मागणी नांदेड जिल्ह्यातील सर्वच वैद्यकीय अधिकारी शासकीय सेवेत कार्यरत असतानाही स्वत:च्या मोठमोठ्या रूग्णालयात सर्रास खाजगी प्रॅक्टिस करीत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या तसेच शासकीय रूग्णालयाकडे दुर्लक्ष होत असून गोरगरीब जनतेचे हाल होत आहेत. अशा डॉक्टरांवर तातडीने कारवाई करून त्यांना निलंबित करावे अथवा त्यांची खाजगी प्रॅक्टिस बंद करावी. जेणे करून मनपाच्या व शासकीय रूग्णालयातील गरजू

सचखंड श्री हजुर साहिब ते गुरुद्वारा श्री लंगर साहिब

रस्त्यावरील अतिक्रमणे मनपाने काढली नांदेड वाघाळा महानगरपालिकेने शहरातील रस्त्यावरील दुकाने आणि हातगाडे जप्त करून रहदारीस होणारा अडथळा बऱ्याच प्रमाणात दुरू केल्याचे कामकाज मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. याच प्रकरणात मनपा पथकाने सचखंड श्री हजुर साहिब ते गुरुद्वारा श्री लंगरसाहिब या रस्त्यावरील दोन्ही बाजूंना रस्त्यावर रहदारीला अडथळा करणारे आणि पादचारी रस्त्यावर थाटलेली दुकाने, दुकानाबाहेर सजविलेले साहित्य

पुलावामा हल्ल्यानंतर भारतीयांना संतापापेक्षा ही अधिक ‘दुःख’ झाले होते

सोशल मीडियावरील गतीविधींमधून जनमानसाचा मागोवा घेण्याचा अॅम्प्लिफायडॉटएआयचा प्रयत्न सोशल मीडियाने कोट्यावधी भारतीयांना आपले मत मांडण्यासाठी एक मंच दिला आहे. पुलवामाला झालेल्या दुर्दैवी आणि घातक हल्ल्याला प्रतिक्रिया देताना भारतीय नागरिक आपल्या सोशल हॅंडल्सच्या माध्यमातून सतत आपली चिंता, विचार आणि प्रार्थना व्यक्त करत आहेत. यावेळी व्यक्त झालेल्या भावनांमध्ये संतापापेक्षा ही अधिक दुःख आढळून आले. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय)

पेटीएम मनीने ‘इन्व्हेस्टमेंट पॅक’ लॉन्च केले

म्युच्युअल फंडातील योग्य गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांना मोफत मार्गदर्शन करणार म्यूचुअल फंड गुंतवणुकीसाठीचा भारताचा सर्वात मोठा मंच पेटीएम मनीने आज “इन्व्हेस्टमेंट पॅक” लॉन्च केल्याचे जाहिर केले. हे त्यांचे पहिले सल्ला देणारे उत्पादन आहे, जे प्रत्येक गुंतवणूकदाराच्या विशिष्ट रिस्क प्रोफाइलच्या आधारे म्यूचुअल फंड योजनांचे क्युरेटेड इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलियो ऑफर करते. पेटीएम मनीचे इन्व्हेस्टमेंट पॅक हे म्यूचुअल फंड योजनांचे कस्टमाइझ

जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा गौरव सोहळा १० मार्चला

विविध क्षेत्रातील १५ महिलांचा होणार सन्मान महिलांच्या भव्य कविसंमेलनाचेही आयोजन प्रबोधन, मनोरंजन आणि परिवर्तन हे ब्रीद घेऊन महाराष्ट्रभर विविध सामाजिक, शैक्षणिक व साहित्य विषयक उपक्रम राबविणारे अक्षरोदय साहित्य मंडळ, मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठान उमरी तसेच मैत्री युवा विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्‍या कर्तृत्ववान महिलांचा गौरव १० मार्च रोजी करण्यात

बीएसएनएल कडुन महिन्याला ग्राहकांकडुन लाखो रुपयाची लुट

खाजगी कंपनी सोबत अधिका-यांची हातमिळवणी केल्याचा ग्राहकांचा आरोपशेकडो सीम, टेलिफोल बंद करुन खाजगी कंपनीकडे वळले ग्राहक गेल्या दोन तिन महिन्यापासुन हिमायतनगर तालुक्यात बीएसएनएलची सेवा वांरवार बंदच राहत असल्यामुळे शासकिय कामात मोठया प्रमाणात अडथळा येत आहे. तब्बल तिन ते चार तालुक्याची अशीच अवस्था असुन, टेलिफोनसह भ्रमनध्वनी बंदच राहत असले तरी ग्राहकंाना 28 दिवसाचे मोबाईलचे नेटसह ईतर

काश्मीर मधून कलम 370 व 35अ कायदा हटवण्यासाठी निफाच्या वतीने निवेदन

जम्मू-काश्मीरच्या मार्गे भारतावर होणार्‍या वारंवार दहशतवादी हल्लेे हे भारताच्या सैन्यासाठी मोठे आव्हाण व भारताच्या सुरक्षाव्यवस्थेला व आर्थिक व्यवस्थेला हाणी पोहचवत आहेत. नुकत्याच झालेल्या पुलवामा हल्लयात भारताच्या सैन्यदलातील चाळीस जवान शाहिद झाले. यास अनुसरून नँशनल इंटिग्रेटेड फोरम ऑफ आर्टिस्ट अँण्ड अँक्टीव्हीस्ट (निफा) शाखा महाराष्ट्र यांच्या वतीने जम्मू-काश्मीर येथील स्वतंत्र राज्याचा हक्क म्हणजे भारतीय संविधानातील कलम 370

भारताच्या नकाशावरून धर्म काढावा म्हणतोय

भगवा, हिरवा, निळा, पिवळा खाली ओढावा म्हणतोय येथील मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेड आणि डॉ. ना.ग. भालेराव विद्यालयाच्या वतीने भालेराव हायस्कूल येथे कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्ताने मराठी भाषा गौरवदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाखेचे अध्यक्ष प्रभाकर कानडखेडकर हे हेाते. प्रारंभी साहित्यिक देवीदास फुलारी यांनी प्रास्ताविकामध्ये साहित्य परिषद शाखा नांदेडच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली. मराठी