Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत बनल्या निवडणुकीच्या सदिच्छादूत

तृतीयपंथी मतदारांच्या संख्येत दुपटीने वाढ लोकसभा निवडणुकीत मतदारांनी अधिकाधिक मतदान करावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने राज्यातील मान्यवरांची मदत घेतली आहे. या मान्यवरांमध्ये तृतीयपंथी गौरी सावंत यांचीसुद्धा निवडणूक सदिच्छादूत (ॲम्बेसेडर)म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. आयोगाने पहिल्यांदाच तृतीयपंथी वर्गातील व्यक्तीची निवडणूक सदिच्छादूत म्हणून नियुक्ती केली आहे. 2004, 2009 च्या लोकसभा निवडणुकीत तृतीयपंथी अशी नोंद नव्हती. सन 2014

डाव्याऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 24 मार्च 2019 रोजी होणाऱ्या निवडणुकांसाठी मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली. श्री. सहारिया यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्यावेळी मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीला पक्क्या

ट्रेनने प्रवास करताय…. मग लक्षात ठेवा या १० युक्त्या

उन्हाळ्याच्या झळा आता जाणवू लागल्या आहेत त्यामुळे येत्या सुट्टीत एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी जाऊन असह्य उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी ही अगदी योग्य वेळ आहे. मग ते मनालीतील बर्फाच्छादित रस्ते असोत किंवा कुर्गची घनदाट हिरवाई! तुम्ही कुठलेही स्थान निवडा, पण सुट्टीचे बरेच आधी आयोजन करणे हे महत्त्वाचे आहे कारण प्रवास करण्याच्या दृष्टीने उन्हाळा हा सर्वात जास्त

महाराष्ट्र संपादक परिषदेच्या अध्यक्षपदी संजय मलमे

तर सचिवपदी एकनाथ बिरवटकर पत्रकार क्षेत्रात गेली 15 वर्षापासुन कार्यरत असलेली व वृत्तपत्र संपादकांचे प्रश्‍न सोडविण्यात अग्रगण्य मानली जाणारी महाराष्ट्र संपादक परिषद (मुंबई) ची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. 17 मार्च 2019 रोजी रविवारी शिवाजी पार्क, जिमखाना, दादर येथे पार पडली. या बैठकीत दै. पुण्यनगरीचे संपादक श्री संजय मलमे यांची महाराष्ट्र संपादक परिषदेच्या अध्यक्षपदी फेर बिनविरोध

जि. प.शाळेच्या चिमुकल्यांनी केले नैसर्गिक रंगधुळीचे आवाहन

आज देशभरात रंगधळवड मोठ्या प्रमाणात साजरी केली जात आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी हा होलिकोत्सव हा पारंपारिक सण साजरा केल्या जातो.या पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असेही म्हणतात. दुसर्‍या दिवशी रंगधुळवडीचा रंगोत्सव धुलीवंदन हा उत्सवही मोठ्या उत्साहात देशभरातील लोक साजरा करतात. रंगांना मानवी जीवनात खूप महत्त्व असले तरी धुलीवंदनाच्या दिवशी रसायनयुक्त रंगांचा वापर आरोग्यासाठी घातक असून

ऍटो चालकाने विसरलेली बॅग वाहतूक शाखा पोलीसांच्या मदतीने परत केली

एका ऍटोमध्ये विसलेली एका बालकाची बॅग ऍटो चालकाने वाहतूक पोलीसांकडे दिल्यानंतर त्या बॅगमधून सापडलेल्या मोबाईलनंबरवर कॉल करून वाहतूक पोलीसांनी ती बॅग त्या बालकाला परत केली. हा प्रकार आज दुपारी रेल्वे स्थानकाजवळ घडला. ऍटो क्रमांक एम.एच.26 बी.डी.1962 मध्ये बसून एक बालक रेल्वे स्थानकाजवळ उतरला आणि आपली बॅग ऍटोमध्ये विसरुन तो निघून गेला. ही बाब ऍटो चालक

पाणी विरहित रंगपंचमी साजरी करून चिमुकल्यांनी दिला पर्यावरणाचा संदेश

होळीच्या पूवसंध्येला हिमायतनगर येथील श्री नृसिंह किड्स वर्ल्ड इंग्रजी शाळेतील चिमुकल्यांनी पर्यावरण पूरक रंगाची उधळण करीत, नैसर्गिक रंगांबरोबर पाणी विरहित रंगपंचमी साजरी करून पर्यावरणासह पाणी वाचवाचा संदेश दिला आहे. सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यात प्रमुख म्हणजे पाणी टंचाईने उग्ररूप धारण केले आहे. पाण्याच्या थेंबथेंबासाठी तरसणाऱ्या नागरिकांना या चिमुकल्यांनी मात्र शाहनपनाचा संदेश दिला

नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाचे 23 वे अधिवेशन बिलोली येथे 30 मार्चला

उपस्थित राहण्याचे आवाहन नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाचे 23 वे वार्षिक अधिवेशन यंदा 30 मार्च 2019 रोजी शनिवारी बिलोली येथे जनक्रांती वाचनालयाच्या सौजन्याने आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन नांदेडचे सुप्रसिध्द साहित्यिक श्री देविदास फुलारी यांच्याहस्ते होणार आहे. या अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचे औरंगाबादचे सहाय्यक ग्रंथालय संचालक श्री सुनिल हुसे, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे

वृध्द लिलाबाईची हरवलेली बॅग त्रिमुर्तीने त्यांना शोधून परत केली

जगता कोणी चांगले नाहीच अशा आशयाने आपलीच चर्चा आपण करत असतो आणि जगात आमचे कोणीच नाही, चांगली माणसे नाहीत असा त्या चर्चेचा मतितार्थ असतो. पण आजच्या जगात सुध्दा चांगल्या व्यक्ती आहेत असेच एक उदाहरण आज समोर आले. त्यामुळे त्यांची दखल घेणे अत्यंत आवश्यकच आहे. या बाबत घडले असे की, आज सकाळी 8 ते दुपारी 2

देगलूरात गो-माता संकटात; गाईची तस्करी करणारी टोळी सक्रीय !

गाय ही गोमाता असून भारतीय संस्कृतीत गायीचे पुजन होत असले तरी समाजकंठक गायीचे हत्या करून मास खाणे पसंत करतात. यासाठी देगलूर शहरात गाईची मोठी तस्करी होत आहे. गाईची तस्करी करणारी मोठी टोळी आजसुध्दा देगलूरात सक्रीय आहे. शहर व परिसरात मोकाट जनावारांना चोरून नेण्याचा प्रकार घडत असल्याने गोमाता तस्करी बंद करावी अशी गो-प्रेमी नागरीकांची मागणी आहे.