Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

टीसीएल इलेक्ट्रॉनिक्सची दिल्ली कॅपिटल्ससह हातमिळवणी

वैश्विक स्तरावरील दुसरा सर्वश्रेष्ठ टेलिव्हिजन ब्रॅंड आणि आघाडीची उपभोक्ता इलेक्ट्रॉनिक कंपनी असलेल्याटीसीएल इलेक्ट्रॉनिक्सने दिल्ली कॅपिटल्सशी भागीदारीची जाहिरात केली आहे. ते इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल)च्या आगामी सीझनमध्ये या संघाचे प्रायोजक असतील. दिल्ली कॅपिटल्स हा आयपीएलच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. या भागीदारीचा एक भाग म्हणून टीसीएल आयपीएलच्या १२ व्या मोसमात दिल्लीच्या टी२० संघास प्रायोजित करेल. या भागिदारीतून

भारतीय विश्वविद्यालय संघ, नवी दिल्ली द्वारा आयोजीत

८ व्या राष्ट्रीयस्तर अन्वेशन शोध स्पर्धेत स्वारातीम विद्यापीठास द्वितीय पारितोषिक गुजरात येथील गणपत युनीव्हरसिटीमध्ये पार पडलेल्या ८व्या राष्ट्रीयस्तर अन्वेशन शोध स्पर्धेत, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठास द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. संपुर्ण भारतातून एकमेव सुक्ष्म सिंचना संबंधी मांडलेल्या शोध प्रकल्पास हे द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. भारतीय विश्वविद्यालय संघ, नवी दिल्ली द्वारा आयोजीत ८वी अन्वेशन

नांदेडच्या योगेश मुंडकरने सलग तिसऱ्या वर्षी जिंकला परमेश्वर यात्रेतील कुस्तीचा फड

भारतात प्रसीध्द असलेली हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिराच्या यात्रेतील सर्वात महत्वाचा व शेवटचा कुस्तीची दंगलीच फॅड चांगलाच गाजला असून, सोमवारी झालेल्या दंगलीत अव्वल नंबरच्या मानाची कुस्ती नांदेडच्या योगेश मुंडकरने जिंकुन बजरंगदल शाखा हिमायतनगरच्या वतीने ठेवण्यात आलेल्या ७ हजारच्या बक्षिसाच मानकरी सलग तिसऱ्यां वर्षी देखील मुंडकरांचा ठरला असल्याने युवकांनी त्याची जल्लोषात मिरवणूक काढली होती. नांदेड जिल्ह्यातील

कब्बडी स्पर्धेत भवानीचा जय भवानी क्रीडा संघ अव्वल

हिमायतनगर वाढोण्याचे जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिर यात्रा महोत्सवात विवीध खेळ, शालेय स्पर्धा, आयोजीत करण्यात आल्या असुन, स्पर्धांना ग्रामीण परीसरातील खेळाडुंसह नागरीकांचा भरपुर प्रतीसाद मिळत आहे. यात्रेतील अंतीम टप्यात दि. १७ रोजी संपन्न झालेल्या राष्ट्रीय खेळ कब्बडीमध्ये भवानी येथील जय भवानी क्रीडा संघाने विजयश्री प्राप्त केली आहे. मा.आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी जाहीर केलेल्या १११११

परमेश्वर यात्रेत कलागुणदर्शन, भजन, कब्बड्डी, कुस्ती स्पर्धेची होणार धूम

गेल्या दहा दिवसापासून सुरु असलेल्या हिमायतनगर येथील श्री परमेश्वर यात्रेला रंगत चढली असून, विविध स्पर्धा सुरु आहेत, त्यामध्ये आत्तापर्यंत भाषण स्पर्धा, बडबड गीत आणि मंगळवारी रात्रीला सुदृढ ब्लॅक स्पर्धा समपन्न होणार असून, बुधवारपासून स्पर्धांची धूम चालणार आहे. दरम्यन यात्रेमध्ये ब्रेक डान्स, घडागाडी, उंच भरारी घेणारे आकाश पाळणे, बोट आदींसह विविध मनोरंजनात्मक साहित्य दाखल जाहले असून,

सर्वांच्या सहकार्यामुळे मला शिवछत्रपती पुरस्कार – जनार्धन गुपिले

क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दाखल घेऊन महाराष्ट्र शासनाने दिलेला शिवछत्रपती पुरस्कार सर्वांच्या सहकार्यामुळे मिळाल्याचे प्रतिपादन पुरस्कार प्राप्त जनार्दन गुपिले यांनी राष्ट्रमाता जिजाऊ जयंती दिनाचे औचित्य साधून फेन्सिंग असोसिएशन नांदेड सिडको येथे राज्यस्तरीय राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय खेळाडुंच्या मातांचा गौरव सोहळ्याचे आयोजन कार्यक्रमात केले. दि १० मार्च रोजी फेन्सिंग असोसिएशन नांदेड च्या वतीने सिडको येथील वात्सल्य

नांदेडच्या शेख इम्रानने पटविला मराठवाडाश्री

प्रजासत्ताक दिन आणि कालवश श्याम सावंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कबीर क्रीडा मंडळाच्यावतीने मराठवाडाश्री शरिरसौष्ठव स्पर्धेचे नुकतेच आयोजन (26 फेब्रु) करण्यात आले होते. यात नांदेडचा शेख इम्रान हा ‘मराठवाडाश्री’चा टायटल विजेता ठरला. ‘मराठवाडाश्री’चा बेस्ट बोझर चा किताब औरंगाबाद येथील आमेर पठाण याने पटकाविला. ही स्पर्धा शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात पार पडली. कबीर क्रीडा मंडळ, महाराष्ट्र बॉडीबिल्डर्स असोसिएशन, इंडियन

मराठवाडाश्री शरिरसौष्ठव स्पर्धेचे आज आयोजन

प्रजासत्ताक दिन आणि कालवश श्याम सावंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मंगळवारी (दि.26) सायंकाळी 4.00 वाजता शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे मराठवाडाश्री शरिरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कबीर क्रीडा मंडळ, महाराष्ट्र बॉडीबिल्डर्स असोसिएशन, इंडियन बॉडिबिल्डींग फेडरेशन यांच्यावतीने ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. मराठवाडाश्री या स्पर्धेचे उदघाटन अशोकराव चव्हाण यांच्याहस्ते होणार आहे. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. अमर राजूरकर

चिकाळा तांडा (मोठा) येथे रंगला कुस्तीचा आखाडा

मुदखेड यथे संत सेवालाल व संत हरिदास महाराज जन्मोत्सवाचे चिकाळा तांडा (मोठा) उत्सव कमिटीतर्फे आयोजन करण्यात आले. उत्सवानिमित्त कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गावोगावच्या पैलवानांनी यात सहभागी होत स्पर्धेत रंगत आणली. चिकाळा तांडा (मोठा) – रोमहर्षक लढतींमुळे कुस्तीचा आखाडा रंगला. उत्सवानिमित्त संत सेवालाल व संत हरिदास महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. पालखीला हारतुरे अर्पण

शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराची एक लाखाची रक्कम

तलवारबाजीतील खेळाडूंच्या साहित्यासाठी देणार – पुरस्कारप्राप्त जनार्दन गुपिले शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराची एक लाखाची रक्कम तलवारबाजीतील खेळाडूंच्या साहित्यासाठी देणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या वतीने क्रीडा क्षेत्रात तलवारबाजीमध्ये भरिव कामगिरी करून अनेक खेळाडू राज्य व विभाग स्तरावर नेऊन नावलौकिक करणाऱ्या येथील इंदीरा गांधी विद्यालयाचे सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक जनार्दन गुपिले यांना लातूर विभागातुन शिवछत्रपती क्रीडा संघटक पुरस्कार जाहीर