
C/O,Utkarsh Photo Gallary,
Narsinha Digital photo, HImayatnagar.
Rukhmini Nagar, Narhari Niwas, At.Post.& Tq.Himayatnagar,
Dist. Nanded. Pin – 431802.
Cell. 9764010107, 9767121217, 9657777164
Mail.anilmadaswar@gmail.com,
वाचकांना निवेदन –
नांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट/पोर्टल सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे. nandednewslive.com ला आजघडीला 2 कोटी 55 लाखांहून अधिक वाचकांनी पसंती दर्शवली आहे. मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.
नांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल 11 एप्रिल 2011 गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. जनसामान्यांना निर्माण होणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हे व्यासपीठ सुरू केलेल आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा… विचार करा… सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे.
हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा वेब पोर्टल सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल… भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू…आमच्या पोर्टलवर भेट देऊन आम्ही प्रकाशित केलेल्या माहितीचे अवलोकन केल्याबद्दल धन्यवाद… NNL चम्मु 💐💐