१९व्या ‘उत्तम वाग गायकर जियालाल वसंत पुरस्कारा’चे मानकरी ठरले जॉन मॅकलॉगलीन

आजीवासन संगीत अकादमीद्वारे मुंबईत आयोजित सांगीतिक कार्यक्रमात प्रसिद्ध संतूर वादक शिवकुमार मिश्रा यांच्या हस्ते गिटारवादक, बँडलिडर आणि संगीतकार जॉन मॅकलॉगलीन यांचा १९व्या उत्तम वाग गायकर जियालाल वसंत पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी आजीवासनचे विश्वस्त सुरेश वाडकर, उस्ताद झाकीर हुसेन आणि सोनू निगम आदी मान्यवर उपस्थित होते. अनोखे संगीत तयार करणा-यांच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यासाठी आजीवासन दरवर्षी अशा कार्यक्रमांचे आयोजन करीत असल्याचे आजीवासनचे विश्वस्त सुरेश वाडकर यांनी सांगितले.

You may also like