नादब्रह्म संगीत विद्यालयाचा सर्वोत्कृष्ट निकाल

अखिल भारतीय गांधर्व मंडळ मुंबई अंतर्गत घेण्यात येणाऱ्या गायन-वादन हार्मोनियम तबला वादनाच्या परीक्षेत नादब्रह्म संगीत विद्यालयाचा सर्वोत्कृष्ट निकाल हाती लागला असून सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रारंभिक गायन परीक्षेत ऋषिकेश दरक, जावी मोरे, सानिका पाटील,संगमेशा मुंडे ,श्रवण पाटील, सुयश पाटील, सुमेधा पाटील, मनीष विश्वब्रह्म प्रवेशिका प्रथम गायन परीक्षेत :स्पदन ताटे, चारवी स्वामी, माधुरी अमीलकंठवार, सर्वेश धावंडकर, श्वेता आलोने प्रारंभिक तबला परीक्षेत :अवनी जगताप, श्रेयश जाधव, प्रवेशीका प्रथम तबला: अथर्व पाठक, सर्वेश झंवर, साई जुन्ने, महेश शिंदे, महेश विश्वब्रह्म, आरव मोरे, आर्यन मोरे, अभय शिंदे वेशिका पुर्ण गायन परीक्षेत :अनुजा नागरगोजे ,मुग्धा नरहरे, विठ्ठल चुनाळे (बासरी) प्रवेशिका पुर्ण तबला : उदय जाधव, कृष्णा बोंपीलवार (पखवाज) मध्यमा प्रथम :अथर्व रगटे (गायन) ,ऋत्विक चौधरी( तबला) मध्यमा पुर्ण – केदार येरावार सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन नादब्रह्म संगीत विद्यालय भाग्‍यनगर नांदेड चे संचालक सचिन बोंपीलवार , गुरुवर्य प्रशांत गाजरे सर ,चेतन पांडे सर, प्रा. अभिजीत आपस्तंब सर, प्रा.शिवदास शिंदे सर, प्रा कोतापल्ले सर प्रा. प्रशांत बोंपीलवार सर प्रा. ज्ञानेश्वर बोंपीलवार सर, डॉ. सुरेश गो कदम सर, यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

You may also like