इ.व्हि.एम. मतदान मशीन मध्ये शंका घेण्या सारखे काहीच नाही

उपविभागीय आधिकारी महेश वडदकर यांची माहिती निवडणुकीत मतदार हा केंद्र बिंदु मानल्या जातो या करिता हदगाव व हिमायतनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मतदार नोदणी झालेली आहे. इ. व्हि.एम .मतदान मशीनमध्ये शंका घेण्यासारखे काहीच नाही. कारण निवडणूक आयोगाने वेळोवेळी प्रत्याक्षित दाखवु शंकेचे निरासन केले आहे. अशी माहीती सहाय्यक निवडणूक आधिकारी तथा उपविभागीय अधिकारी महेश वडदकर यानी दिली.