प्लॅन करून सोबत दारू पाजून खून करणाऱ्या तीन युवकांना जन्मठेप

अत्यंत किरकोळ कारणावरुन जुन्या विद्यापीठाच्या मुख्य व्दाराच्या आत एका 39 वर्षीय व्यक्तीचा खून करणाऱ्या तीन जणांना सहावे अतिरिक्त सत्र न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी जन्मठेपेसह सहा हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. दि.12 मार्च 2017 रोजी दुपारी 3 ते 4 या वेळेदरम्यान सुनील भारती, आकाश बारसे आणि ज्ञानेश्वर हंबर्डे हे तिघे विद्यापीठाच्या जुन्या प्रवेशव्दाराच्या

पत्नी आणि दोन निरागस बालकांचा खून करणाऱ्याला जन्मठेप

आपली पत्नी आणि एक निरागस मुलगी आणि एक निरागस मुलगा अशा तिघांचा खून करणाऱ्या विकृत माणसास 5 व्या जिल्हा न्यायाधीश शिल्पा तोडकर यांनी जन्मठेपेसह 5 हजार रुपये रोख दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हा प्रकार नांदेड-मालेगाव रस्त्यावरील कासारखेडा शिवारात घडला होता. कासारखेड्याच्या सरपंच सुनंदा यशवंतराव इंगळे यांनी 26ऑक्टोबर 2016 रोजी दिलेल्या तक्रारीनुसार त्या दिवशी सायंकाळी 7