प्र.संचालक डॉ.जगदीश कुलकर्णी यांना उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार

स्वारातीम विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रोत केंद्राचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ज्ञानस्त्रोत केंद्राचे प्र.संचालक डॉ.जगदीश नरहरराव कुलकर्णी यांना तिरूचिल्लापल्ली (तामिळनाडू) येथील रुला (रिसर्च अंडर लिटरर अक्सेस) या संस्थेने अवार्ड्स-२०१९ अंतर्गत उत्कृष्ट ग्रंथपाल हा पुरस्कार नुकताच प्रदान केला. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मेडल, प्रमाणपत्र आणि संस्थेचे आजीवन सदस्यत्त्व असे आहे. डॉ.जगदीश कुलकर्णी नांदेड जिल्ह्यातील हळदा (ता.कंधार) येथील