इ.व्हि.एम. मतदान मशीन मध्ये शंका घेण्या सारखे काहीच नाही

उपविभागीय आधिकारी महेश वडदकर यांची माहिती निवडणुकीत मतदार हा केंद्र बिंदु मानल्या जातो या करिता हदगाव व हिमायतनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मतदार नोदणी झालेली आहे. इ. व्हि.एम .मतदान मशीनमध्ये शंका घेण्यासारखे काहीच नाही. कारण निवडणूक आयोगाने वेळोवेळी प्रत्याक्षित दाखवु शंकेचे निरासन केले आहे. अशी माहीती सहाय्यक निवडणूक आधिकारी तथा उपविभागीय अधिकारी महेश वडदकर यानी दिली.

नवे महीला तहसिलदार गौण खानिज तस्कराला कसे आवरणार !

महसुल पथकवर होणारे हल्ले चिंतेची बाब…. हदगाव तालुक्यात महसुल विभाग निवडणूक कामात गुतल्याने त्याचा फायदा गौण खनिज चोरांनी घेण्यास सुरुवात केली असुन, जर एखद्या महसुलच्या कर्मचाऱ्यांने या गौणखनिज चोराना पकडले असता ते आपला राजकीय पावर दाखवुन महसुल प्रशासनाला हतबल करित आहेत. असा प्रकार गेल्या आठवड्यात घडला असून, यामध्ये जेव्हा महसुलच्या ञस्त कर्मचा-याने आपल्यावर झालेल्या हल्ल्याची

ब-याच कालावधीनंतर महीला तहसिलदार रुजु…. !

तहसिल.कार्यालयाचे पुरवठा अधिकारी व न.पा.चे प्रभारी मुख्यआधिकारी यांची चलती हदगाव तालुक्यात सध्या अधिकाऱ्यांची टंचाई निर्माण झाल्याने तहसिल कार्यालयात पुरवठा आधिकारी विजय येरावाड यांच्याकडे तहसिलदारचा चार्ज व्यतिरिक्त हदगाव शहर नगरपरिषदचे प्रभारी मुख्यधिकारी कार्यालयतील ई. पदभार त्यांच्याकडे असल्याने ते सर्वात ‘बिजी आधिकारी झाले होते. नंतर काही वृतमानपाञातुन ओरड झाल्याने तहसिलदार वंदना निकुभ यानी घाई गडबडीने तहसिलदार पादाचा