शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खाजगी प्रॅक्टिस बंद करावी

माधव देवसरकर यांची मागणी नांदेड जिल्ह्यातील सर्वच वैद्यकीय अधिकारी शासकीय सेवेत कार्यरत असतानाही स्वत:च्या मोठमोठ्या रूग्णालयात सर्रास खाजगी प्रॅक्टिस करीत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या तसेच शासकीय रूग्णालयाकडे दुर्लक्ष होत असून गोरगरीब जनतेचे हाल होत आहेत. अशा डॉक्टरांवर तातडीने कारवाई करून त्यांना निलंबित करावे अथवा त्यांची खाजगी प्रॅक्टिस बंद करावी. जेणे करून मनपाच्या व शासकीय रूग्णालयातील गरजू

रासायनिक खताची दरवाढ तात्काळ मागे घ्या…अन्यथा आंदोलन

कृषी परिषदेचे भागवत देवसरकर यांचा इशारा गेल्या अनेक वर्षापासूनचा सततचा दुष्काळ कमी, अवेळी पाऊस, शेतकऱ्यांच्या शेतमालाला कमी बाजारभाव यामुळे शेतकरी बांधव मोठ्या संकटात सापडले असतानाच व अस्मानी व सुलतानी संकटाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आता रासायनिक खत कंपन्यांनी दरवाढीचा शॉक दिला आहे. खत कंपनी खरीप हंगामापूर्वी, युरिया व सर्व मिश्र खताच्या बॅग मागे 100 ते 200