प्र.संचालक डॉ.जगदीश कुलकर्णी यांना उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार

स्वारातीम विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रोत केंद्राचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ज्ञानस्त्रोत केंद्राचे प्र.संचालक डॉ.जगदीश नरहरराव कुलकर्णी यांना तिरूचिल्लापल्ली (तामिळनाडू) येथील रुला (रिसर्च अंडर लिटरर अक्सेस) या संस्थेने अवार्ड्स-२०१९ अंतर्गत उत्कृष्ट ग्रंथपाल हा पुरस्कार नुकताच प्रदान केला. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मेडल, प्रमाणपत्र आणि संस्थेचे आजीवन सदस्यत्त्व असे आहे. डॉ.जगदीश कुलकर्णी नांदेड जिल्ह्यातील हळदा (ता.कंधार) येथील

श्री गुरुजी पुरस्कार सोहळा ३ रोजी

रा.स्व.संघ जनकल्याण समितीच्या वतीने देण्यात येणारा श्रीगुरुजी राष्ट्रीय पुरस्कार सोहळा ३ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता चांदोजी पावडे मंगल कार्यालय कॅनॉल रोड नांदेड येथे होणार आहे. या कार्यक्रमास दिल्लीचे शिक्षणतज्ज्ञ अतुल कोठारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात मध्य प्रदेशातील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती भारती ठाकूर यांना सेवा क्षेत्रातील कार्याबद्दल तर वांडमय क्षेत्रात पुण्याचे डॉ.ग़ोरक्ष

गेट वे ऑफ इंडिया येथे राज्यपालांच्या हस्ते खेळाडूंचा होणार सन्मान – क्रीडामंत्री विनोद तावडे

राज्य शासनाचे 2017-18चे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणारे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार आज जाहीर करण्यात आले आहेत. येत्या 17 फेब्रुवारी रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. सन 2017-18 या वर्षांचे पुरस्कार

रमाई गणगोत पुरस्कार वितरण; अक्षरोदय साहित्य मंडळाचा उपक्रम

रमाई ही दीन-दलितांची सांस्कृतिक माता- अनुरत्न वाघमारे माता रमाई ह्या बाबासाहेबांच्या केवळ पत्नी, सहचारिणीच नव्हत्या तर बाबासाहेब नावाच्या महासूर्यासोबत संसार करीत असताना अनेक संकटांना झेलत तमाम दीन-दलितांची सांस्कृतिक माता बनली असे प्रतिपादन येथील आंबेडकरी विचारवंत, ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अक्षरोदय साहित्य मंडळाचे प्रांताध्यक्ष गंगाधर ढवळे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून

डॉ.आंबेडकरांनी सकारात्मक पत्रकारिता केली – केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत

दिल्ली येथे चार पत्रकारांना मुकनायक पत्रकारिता पुरस्कार प्रदान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले काम सर्वव्यापी होते, त्यांनी केलेली पत्रकारिता सकारात्मक होती, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी आज प्रथम ‘मूकनायक सामाजिक पत्रकारिता’ पुरस्कार वितरण समारोहात व्यक्त केले. येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात मूकनायक सामाजिक पत्रकारिता  पुरस्काराचे  वितरण समारंभ कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक न्याय व

०९ वा चित्र पदार्पण पुरस्कारसाठी नांदेडच्या शितल चव्हाण व ओंकार स्वरूपची निवड

चित्रपट क्षेत्रातील नवोदित चित्रपट कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येणारा ‘चित्र पदार्पण पुरस्कार’ हा पुरस्कार गेली ०८ वर्षे झाली सातत्याने चित्रपट क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट चित्रपट ,सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता ,सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता ,सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री ,सर्वोत्कृष्ट कथा ,सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट संवाद ,सर्वोत्कृष्ट गीतकार ,सर्वोत्कृष्ट संगीतकार ,सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका ,सर्वोत्कृष्ट छायाचित्रणकार ,सर्वोत्कृष्ट निर्मितीमूल्य ,सर्वोत्कृष्ट संकलन,सर्वोत्कृष्ट वेशभूषा, अशा