अंकुश सुरेवाड यांची फौजदार पदावर निवड

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अनेकवेळा अपयश येतं मात्र जिद्द आणि मेहनातीच्या जोरावर अंकुश परशुराम सुरेवाड यांनी यश मिळवलं आहे. अंकुशने मागील चार वर्षा पासून राज्यसेवा परिक्षेची तयारी केली होती. नुकताच फौजदार पदाचा निकाल जाहीर झाला त्यात अंकुशने 26 वि रॅंक मिळवून घवघवीत यश मिळवलं आहे. अंकुशला यापूर्वी झालेल्या दोन परीक्षेत थोड्या गुणामुळे पोलीस उपनिरीक्षक पदापासून