विज्ञानाच्या दृष्टीला विवेकाची जोड द्या – डॉ.श्रीपाल सबनीस

एकूणच मानव जातीला आणि विशेषतः बालमनाला प्रिय असलेला देवतास्वरूप चांदोमामा आधुनिक काळातील विज्ञानाच्या प्रगतीमुळे माणसाच्या पायाखाली आला आहे. आजच्या ज्ञान- विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या गतिमान प्रगतीमुळे चंद्र-तारे, ग्रह-वारे इत्यादी ज्या काही नवलपूर्ण गोष्टी होत्या; त्यात आता कुठलीही नवलाई राहिली नाही. वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नांमुळे भूगर्भापासून खगोलापर्यंतच्या अनेक क्षेत्रांत अपूर्व असा शोध लागला आहे. उत्तरोत्तर लागत आहे. अनुशक्तीपासून

ग्रामीण भागात विज्ञान साहीत्य प्रदर्शनाची आवश्यकता – किशनराव राठोड

आजचे युग हे विज्ञान तंत्रज्ञानाचे युग आहे. या युगात विज्ञानात मोठ्या प्रमाणावर संशोधन घडत आहे. आजचे विज्ञान प्रगत बनले आहे. या कामी अनेक वैज्ञानिकांनी सतत प्रयत्न केले. विद्यार्थ्यांनी ग्रंथाबरोबर वैज्ञानिक साहीत्याचा बारकाईने अभ्यास करावा. त्यासाठी अशा विज्ञान प्रदर्शनाची ग्रामीण भागात आवश्यकता आहे असे प्रतिपादन विमुक्त जाती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष किशनराव राठोड यांनी नांदेड ग्रामीण

विज्ञान, आध्यात्म व धर्म कल्पनांचे पुनर्लोकन आवश्यक – शेषराव मोरे

ज्येष्ठ नागरिक संघटना मराठवाडा उत्तर विभागातर्फे सायन्स कॉलेज नांदेडचे माजी प्राचार्य डॉ. ओमप्रकाश राठौर यांच्या ‘मानवाची ज्ञानसाधना आणि आधुनिक संदर्भ’ या स्नेहवर्धन पुणे द्वारा प्रकाशित वैचारिक ग्रंथाचा लोकार्पण सोहळा रविवारी संपन्न झाला. या सोहळ्यासाठी नांदेडमधील अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. यावेळी बोलताना येथील प्रसिद्ध विचारवंत व लेखक प्रा. शेषराव मोरे यांनी प्राचार्य राठौर यांच्या वैज्ञानिक