अंनिस’चे डॉ. हमीद दाभोळकरांची जिज्ञासा’ला भेट

श्रध्दा असावी अंधश्रध्दा नसावी श्रध्दा असावी पण ती अंध श्रध्दा असता कामा नये हिम्मत असेल तरच तुम्ही भविष्य घडवू शकता अन्यथा नाही. गंढे-दोरे बांधून देवाची प्रार्थना केल्याने तुम्हाला यश मिळणार नाही त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. तणाव हा समुद्राच्या लाटे सारखा असतो असे मार्गदर्शन अंध श्रध्दा निर्मुलन समितीचे राज्य संघटक डॉ. हमीद दाभोळकर यांनी केले. लोह्यातील