भुकंप सदृष्य आवाजांमुळे पांडुरणा,बोरवाडी परिसरातील पाणी पातळी घसरली ? अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी व इंधन विहिरी उन्हाळ्या पुर्वीच कोरड्या पडण्याच्या मार्गावर -NNL
भोकर, गंगाधर पडवळे। तालुक्यातील मौ.पांडुरणा, बोरवाडी,संमदरवाडी परिसरात सप्टेंबर ते आक्टोंबर २०२२ मध्ये…