नायगाव चे भुमी पुत्र डॉ.संजय किशनराव भालेराव यांच्या “महाराष्ट्रातील पेयजल व्यवस्थापन” या लोकप्रशासन विषयातील संदर्भ ग्रंथास राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर -NNL
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। पुरोगामी सामाजिक सांस्कृतिक महासंघ, रुतवा प्रकाशन आणि कांचन शांतीलालजी देसरडा…