शासकीय नर्सिंग कॉलेजची मयत विद्यार्थीनी कु.प्रजापती लांडगेच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर करावाई करा आणि पीडितेच्या कुटुंबाचे पुनर्वसन करा -NNL
नांदेड।चुकीच्या औषध उपचाराने नांदेड येथे जीएनएमचे शिक्षण घेणारी विद्यार्थीनी प्रजापती लांडगे हिचा…